चालू घडामोडी : ६ जानेवारी

 ६ जानेवारी 2021 चालू घडामोडी मराठी मध्ये "दैनिक करंट आणि अफेयर्सचे प्रश्न  उत्तरे मराठी मध्ये प्रकाशित केली जात आहेत.

एका ओळीत सारांश चालू घडामोडी 

  •  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होईल.
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्याला सुरुवात
  • महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही
  • पीएम केअर्स' फंडमधून देशभरात ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी 201 कोटींचा निधी
  • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, प्रजासत्ताक दिनाचे होते प्रमुख पाहुणे
  • मुख्यमंत्र्यांकडून पंचगंगा नदीतील प्रदूषणाची दखल; जबाबदार कंपन्यांना टाळे ठोकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
  • महिला वाहतूक पोलीस भाग्यश्री जगताप यांचा Hero Of The Month पुरस्काराने सन्मान
  • अभिमानास्पद ! लोकसभा अध्यक्षांची कन्या UPSC उत्तीर्ण, IAS अधिकारीपदी वर्णी


  •   संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
  • संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होईल.
  • दरवर्षीची प्रथा कायम ठेवत १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाईल. 
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये होईल
  • २९ जानेवारी ते १५ फेब्रवारी यादरम्यान पहिले सत्र तर
  • ८ मार्च ते ८ एप्रिल या काळात दुसरे सत्र 
  • अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील
  • करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यात आले नाही

_______________

करंट अफेयर्स क्विझ या वेबसाइटवर दररोज मराठीत प्रकाशित केले जाते. आपल्याला दररोज करंट अफेयर्स क्विझ प्रश्न किंवा करंट अफेयर्स पीडीएफ डाउनलोड करायचे असल्यास दररोज या वेबसाइटला भेट द्या.


यूपीएससी, पीएससी, आयएएस, आरआरबी, बँकिंग, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, वन विभाग, आयबीपीएस, पीओ क्लर्क, एसबीआय, आरबीआय स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तर.


दररोज चालू घडामोडी प्रश्नोत्तरे, परदेशी व भारत सरकारची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, क्रीडा उपक्रम, पुरस्कार, दिवसा गणिक ताजी अद्ययावत अद्ययावत माहिती पुरविणे हा या संकेत स्थळाचा उद्देश आहे. तर चला ६ जानेवारी 2021 रोजी चालू घडामोडीं बद्दल च्या सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने